loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यात तुफान पाऊस; नद्या, नाले तुडुंब

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात गेल्या चार पाच दिवस पडत असलेल्या पावसाने दोडामार्ग तालुक्यात झोडपून काढले असताना शुक्रवारी रात्री पासून सुरू झालेल्या तुफानी पावसाने शनिवारी दुपार पर्यंत आपला जोर तसाच ठेवल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले. तर तिलारी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामुळे धरण शंभर टक्के भरले यामुळे अतिरिक्त पाणी बाहेर सोडण्यासाठी कोनाळ पुच्छ कालवा खळग्यातील धरणाचे दरवाजे काही प्रमाणात उघडून तिलारी नदी पाञात विसर्ग सुरू करण्यात आला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. साटेली भेडशी बोडदे खोक्रल रस्त्यावर भेल्या माड पडला. यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दुपारी साडेबारा नंतर काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg