loader
Breaking News
Breaking News
Foto

तोंडवळी येथील वाघेश्वर मंदिरात ४ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील श्री देव वाघेश्वर मंदिरात दि. ४ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. ओटी भरणे, सकाळी १०. ३० वा. भक्तीगीते (विनय प्रदीप वझे - आचरा हिर्लेवाडी) दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६. ३० वा. हळदीकुंकू, सायं. ७ वा. स्थानिकांची भजने (वाघेश्वर प्रासादिक भजन मंडळ, बावकरवाडी, वाघेश्वर भजन मंडळ व ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ, सापळे बाग) रात्री ८ वा. महाप्रसाद, रात्री ११. ३० वा. पोथीवाचन, रात्री १२ वा. दीपोत्सव, रात्री १२. १५ वा. आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg