loader
Breaking News
Breaking News
Foto

५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जेष्ठ विज्ञान शिक्षक बी.टी.राठोड यांचा शिक्षक प्रतिकृति मध्ये सावंतवाडी तालुक्यातुन तृतीय क्रमांक

सावंतवाडी - जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती सावंतवाडी आयोजित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे संपन्न झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शिवछत्रपती माध्य.विद्यालय असनिये प्रशालेचे जेष्ठ विज्ञान शिक्षक बी.टी.राठोड यांचा शिक्षक प्रतिकृति मध्ये सावंतवाडी तालुक्यातुन तृतीय क्रमांक आला. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रशालेतुन विद्यार्थी प्रतिकृति मध्ये इयत्ता १०वीचा विद्यार्थी गोविंद सावंत याने ' नैसर्गिक जलव्यवस्थापन' या विषयावर तर शिक्षक प्रतिकृती मध्ये राठोड यांनी 'मनोरंजनातुन विज्ञान या विषयावर प्रतिकृती (माॅडेल) निर्मिती केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

धी.बांदा नवभारत शिक्षण मंडळ मुंबईच्या अध्यक्षा- कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष- डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव- संतोष सावंत, कोषाध्यक्ष - वैभव नाईक, समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, प्राचार्य तथा समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक, प्रशालेचे संस्थापक एम.डी. सावंत सर्व संस्था प्रतिनिधी, शालेय समिती सदस्य, पालक, मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी राठोड सरांचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg