loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीसह जिल्ह्यात पहिल्याच पावसाने नक्षत्र साधले !

आज रविवार पहाटेपासून रत्नागिरीसह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला. उन्हाच्या तडाख्यातून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला, आंबा व्यवसायाला मात्र तडाखा बसला. शेतकरी वर्ग आनंदी झाला. यंदा अश्विनी व कार्तिकी नक्षत्रात पावसाचा मुहूर्त शुभ म्हटला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोंकण विभागात विजांच्या कडकटासह मुसळधार पाऊस बरसतो आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg