loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी कुठ्ठाळी बालनृत्यांगना काठमांडू ( नेपाळ ) ला रवाना

पणजी : कला शक्ती नृत्य संस्थेच्या संस्थापिका सौ सुप्रिया सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांकवाळ, कुठ्ळळीतील आठ बाल नृत्यांगना काठमांडू ( नेपाळ ) येथील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी दाबोळी विमानतळामार्गे रवाना झाल्या. कुठ्ठाळीचे लोकप्रिय आमदार आणि गोवा राज्याच्या खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष मा श्री अंटोनी वाझ, कुठ्ठाळी जिल्हा परिषद सदस्या सौ मार्सेलिना वाझ आणि सांकवाळ जिल्हा परिषद माजी सदस्या सौ अनिता अजय थोरात यांच्या वतीने या स्थानिक नृत्य स्पर्धेकाना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

थोरात यांच्या वतीने या स्थानिक नृत्य स्पर्धेकाना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व करणा- या या गोमंतकीय लहान बालीका नक्कीच आपल्या देशाच्या संस्कृतीचे अर्थात नृत्याचे यशस्वी सादरीकरण करून मान उंचावेल अशी कामगिरी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे, या संधीचे सोने कुठ्ठाळी च्या नृत्य संस्था करेल ,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg