loader
Breaking News
Breaking News
Foto

राकेश साखरकर यांची रुग्ण कल्याण समिती सदस्यपदी नियुक्ती

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर ग्रामीण रुग्णालय यांच्या रुग्ण कल्याण समिती सदस्यपदी पुन्हा एकदा राकेश साखरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते करण्यात आली. सामाजिक, आरोग्य व जनहिताच्या कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या राकेश साखरकर यांच्यावर पुन्हा एकदा दाखविण्यात आलेला हा विश्वास निश्चितच गौरवास्पद आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg