loader
Breaking News
Breaking News
Foto

कोयना धरणात मंदिराचे अवशेष दिसू लागले

सातारा - जस जस पाणी कमी होत जाईल तस तस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. कशी ठरली ह्याच्या खुणा दिसत चालल्या आहेत. पिढ्यान पिढ्या एका जागेवर राहिलेली लोक एका क्षणात महाराष्ट्र देश घडावा ह्या साठी आपल्या वडिलोपार्जित जमिनी देऊन घर सोडून गेली. आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत परंतु त्यांच्या खुणा मात्र अशा दिसत असतात. पाणी कमी झाल्यानंतर कोयनेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जागोजागी असणारे गावठाण भली मोठी मंदिरी दिसायला लागतात. तिथलेच नवजा मानाइनगर गावातील मंदिराचे अवशेष दिसायला सुरवात झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg