loader
Breaking News
Breaking News
Foto

आदिती तटकरे खाजगी सचिवामुळे अडचणीत ?

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या खासगी सचिवावर गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यांच्यावर महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत संवाद साधणे तसेच बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg