गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षिका भारती तायशेटये, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, शालेय मुख्यमंत्री सोहम खर्डे, उपमुख्यमंत्री पूर्वी फडके आणि सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमात मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षिका भारती तायशेटये, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर आदी शिक्षकवृंदांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विषयी माहिती आपल्या मनोगतातून कथन केली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.