loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग फळ बागायतदार संघटनेच्यावतीने उसप गावच्या लढ्याला पाठिंबा

दोडामार्ग (प्रतिनिधी)- उसप गावातील ग्रामस्थ यांनी गायरान जमीनमध्ये होऊ घातलेल्या काळा दगड उत्खनन कृत्रिम वाळू प्रकल्प असे धोकादायक प्रदूषणकारी प्रकल्प उसप गावातील ग्रामस्थ यांच्या माथी मारले जात आहे. याला उसप गावातील ग्रामस्थ यांनी कडाडून विरोध केला आहे. उसप गावच्या लढयाला सिंधुदुर्ग फळ बागायतदार संघटना अध्यक्ष ‘विलास सावंत’ यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. तसे पत्र सरपंच व ग्रामस्थ यांना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg