loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी उद्या रत्नागिरीत आंदोलन

रत्नागिरी (वार्ताहर) - नीट परीक्षा पेपरफुटीनंतर देशातील तरूणांनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले. तरूणांचे हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने संसदेबाहेर जमलेल्या आंदोलकांवर अत्याचार केला आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध करून तरूणांच्या लढ्याला पाठींबा देण्यासाठी उद्या गुरूवारी रत्नागिरीत होणार्‍या मोर्चात मंडणगड ते राजापूर पर्यंतचे नागरिक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नौसीन काझी यांनी पत्रकारांना दिली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारमंचच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg