loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषद येथे ‘स्व. अजित पवार’ यांना आदरांजली

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी नगरपरिषदेत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी भावपूर्ण पुष्पांजली अर्पण केली. या प्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी स्व. अजित पवार यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg