खोपोली - संदीप ओव्हाळ : पेशवेकालीन विरोश्वर मंदिरातून १७ किले चांदीचे आच्छाधन चोरणाऱ्या अमोल सुरेश कसबे, विलास साहेबराव आगीवले (रा. शिरूर, जि. पुणे),दिलीप राजू जाधव,सखाराम छबन गायकवाड (रा.पारनेर,जि. अहिल्यानगर) यांना खोपोली पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केल्याचे समजते.खोपोली पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाई कौतुक होत आहे.
खोपोलीतील ऐतिहासिक शिवकालीन विरेश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीवरील सुमारे अंदाजे १७ किलो वजनाचे चांदीचे आच्छादन चोरल्याची घटना रविवार दि.19 जुलै रोजी पहाटे 2 .30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. मंदिरातून चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते मात्र मंदीर परिसरातील सीसीटीव्ही बंद होते.त्यामुळे चोरटे कोणत्या दिशेने गेले हे शोधने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल पाटील आणि पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पोलिसांची तीन, खालापूरची एक, रासायनि एक आणि अलिबाग स्थानिक गुन्हे शाखेची एकूण आठ पथके तयार केली.मंदीरात चोरी करून चोरटे कसे पळाले असतील अशी प्रात्यक्षीके करण्यात आली.चोयट्यांचे वाहन कर्जत दिशेने गेल्याचे सीसीटिव्हीत कैद झाल्यावर फास्ट ट्रँकच्या मदतीने चोरट्यांना पकडने शक्य झाले चारही आरोपी शिरूर येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.जबरी चोरी प्रकरणात आणखी काही आरोपी सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.