खेड, - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे क्लबचे सचिव लायन उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, खेड येथे सामाजिक बांधिलकी जपत १० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेली मदत उपलब्ध करून देणे हा होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. शिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी सातत्याने विविध सेवाभावी उपक्रम राबवत असून, हा उपक्रम त्याच सेवाधर्माचा एक भाग असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
यावेळी माजी अध्यक्ष लायन मिलिंदभाई तलाठी, लायन पंकजभाई शहा, लायन रोहन विचारे, लायन सुरेश चिकने, लायन महेंद्र शिरगांवकर ,लायन डॉ. ज्ञानेश्वर मरकड, लायन माणिक लोहार उपस्थित होते. तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राठोड गोविंद, धोत्रे सत्यवान, धुत्रे किशोर, सुनीता बेलोसे, स्वाती आंबेडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.