loader
Breaking News
Breaking News
Foto

सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने गौरव सोहळा

खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाचा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्योती रामदासभाई कदम यांचा सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी, विश्वस्त विलासभाई बुटाला, विश्वस्त ॲड. आनंदराव भोसले, विश्वस्त संजय मोदी, प्रशाला चेअरमन राजेश बुटाला, बेहेरे टेक्निकल चेअरमन पंकजभाई शहा, संचालक नामदेव शेलार, संचालक मितेश बुटाला व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg