loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या मोर्चाला प्रारंभ, तुफान गर्दी

रत्नागिरी (किशोर मोरे) - राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरी शहरात मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. प्रथमच रत्नागिरीत इतका मोठा मोर्चा रस्त्यावर निघताना दिसत आहे. यामध्ये तरुणांची संख्या मोठी असून आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु आहे. जोरदार घोषणाबाजी सुरु झाली आहे. कडक पोलिस बंदोबस्त आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg