loader
Breaking News
Breaking News
Foto

माटणे येथील अपघातात युवकाचा मृत्यू, मये आमदार प्रेमेंद्र सेट यांची दोडामार्ग रूग्णालयात भेट

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते आयी मार्गावर माटणे काटा येथे बुधवारी दुपारी साडेचार दरम्यान झालेल्या दोन दुचाकी अपघातात मये गोवा येथील दिपक कुंभार या युवकाचा दुदैवी मृत्यू झाला. ही वार्ता समजताच मये मतदारसंघ आमदार प्रेमेंद्र सेट यांनी सायंकाळी सात वाजता दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन मयत झालेल्या युवकाच्या मृतदेहाची पाहणी केली. या नंतर दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, तसेच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. मसूरकर समवेत चर्चा केली, यावेळी मयत यांचे नातेवाईक, गोवा पोलीस उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg