loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सावंतवाडी (प्रतिनिधी) - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त के एस आर ग्लोबल एक्वेरियम केसरी येथे भाजपा आंबोली मंडल, युवा मोर्चा भाजपा आंबोली मंडल आणि युवा मोर्चा भाजपा सावंतवाडी मंडल यांच्या संयुक्त विद्यमानाने महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, उपसभापती गौरव मुळीक, मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, गेळे सरपंच सागर ढोकरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष हितेन नाईक, विनेश तावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रक्तदान केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg