loader
Breaking News
Breaking News
Foto

आज सावंतवाडी श्री विठ्ठल मंदिरातील ‘हरिनाम वीणा’ सप्ताहाची सांगता

सावंतवाडी - येथील प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे हरिनाम वीणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या सप्ताहाची सांगता होणार असून, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी उपस्थित राहत, विठ्ठल सेवेत सहभागी झाल्या. या सप्ताहाच्या निमित्ताने दररोज वारकरी भजन, कीर्तन, सांगितिक कार्यक्रम होत असून, भक्तीमय वातावरण निर्माण झाल आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सप्ताहाच्या निमित्ताने विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम इथे होत आहेत. आज सप्ताहाची सांगता होणार असून, याप्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी उपस्थित राहत विठ्ठल सेवेत सहभाग घेतला. यावेळी सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदींसह विठ्ठल भक्त उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg