संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील धामापूर करजुवे मार्गावर रामणवाडी येथे मुख्य रहदारीच्या मार्गावर आज सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी झाड पडल्याने शालेय विध्यार्थ्यांसह प्रवाशीवर्गाना दोन तास ताटकळत राहावे लागले. करजुवे हायस्कुलकडून धामापूरकडे व माखजन वरून करजुवेकडे येणाऱ्या अनेक शालेय विध्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. मागील अनेक दिवसापासून या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून सर्वत्र खड्डेच खड्डे दिसत असून याकडे बांधकाम विभागासह ठेकेदार मंडळी दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मार्गावर अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर झुकली असून केंव्हाही कोसळण्याच्या स्थितीत उभी आहेत. तसेच सुकलेल्या झाडांच्या फ़ांद्या झाडावरून खाली रस्त्यावर पडत असल्याने त्या खालून जाताना जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे. सद्या या मार्गावरील खडी उखडल्याने अधिकचं दूरवस्था झाली आहे. तसेच रत्यालगतच्या झुडपामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी तात्काळ लक्ष घालून मार्गाची दुरुस्ती करावी. अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.