मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुका विकास मंडळ, मुंबई संचलित राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल, मंडणगड येथे आज गुरुवारी २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक महेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सामाजिक क्षेत्रातील कार्य, समाजजागृतीसाठी केलेले प्रयत्न आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा त्यांचा प्रेरणादायी संदेश याविषयी सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर शाळेच्या शिक्षिका खताते यांनीही लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. त्यांनी टिळकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे राष्ट्रप्रेम आणि समाजासाठी केलेले कार्य आदर्शवादी असल्याचे सांगितले. जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. टिळकांच्या जीवनावर, विचारांवर आणि देशसेवेतील योगदानावर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे व निबंध सादर केले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वलेले यांनी केले तर शिक्षिका सुतार यांनी आभार प्रदर्शन केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.