नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या जंतरमंतर येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या गर्दीला पळवून लावण्यासाठी जो अश्रूधूर सोडण्यात आाला तो म्हणजे विषारी केमिकलचे गोळे होते. मानवाधिकार संघटनांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नीटपेपर लीक प्रकरणात विद्यार्थ्यांवर फेकण्यात आलेले गोळे हे विषारी होते. हा अश्रूधू विषारी होता, इतका धोकादायक त्याचा परिणाम आहे की, त्याचा त्वचेवर श्वासनलिकेवर डोळ्यांना भयंकर त्रास होवू शकतो. क्लोरोएसीटोफेनोन हो केमिकल पदार्थ असून जो हवा प्रदूषित करण्यासाठी वापरला जातो. आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. कायमस्वरुपी अपंगत्व येवू शकते.
मानवाधिकार संघटनांनी ’फिजिशियंस फॉर ह्यूमन राइट्स’ च्या म्हणण्यानुसार अश्रुधूर या रासायनिक उत्प्रेरक पदार्थाने प्रचंड त्रास होवू शकतो तो जीव घेणा आहे. पहिल्या विश्वयुद्धामध्ये या अश्रूधूराचा वापर करणारा पहिला देश फ्रान्स होता. १९१४ मध्ये त्यांनी या अश्रूधुराचा पहिल्यांदा वापर केला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.