loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचं CJP आंदोलनाला समर्थन!

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालय परिसरात आज सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन चे अध्यक्ष विकास सिंह, वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह, पूर्व न्यायमूर्ती एस मुरलीधर , महालक्ष्मी पवानी आणि वकिलांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले.विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी त्यांनी संविधान प्रस्तावना वाचली आणि राष्ट्रगीत म्हटले.त्यांनी विद्यार्थांना झालेल्या कथित कारवाई बाबत आपले म्हणणे मांडले. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचं CJP आंदोलनाला समर्थन लाभले आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg