loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवाजीराव कुबल यांचे दुःखद निधन

वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष व आंबा बागायतदार आणि माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व माजी वित्त व गृहराज्यमंत्री तथा माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे शिवाजीराव (दादा) कुबल यांचे 23 जुलै रोजी रात्री दु:खद निधन झाले. आज 24 रोजी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg