खेड - खेड तालुका युवती सेना तालुका अध्यक्ष अस्मिता अक्षय कदम यांच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत शिरवली हद्दीतील सर्व शाळांना शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानसीताई जगदाळे, पंचायत समिती सदस्या नम्रता तांबट, विभाग प्रमुख दिलीप राणे, माजी उपसभापती शांताराम म्हैस्कर, कळबणीचे सरपंच भगवान साळुंखे, उपविभाग प्रमुख विजय बेलोसे, युवती सेना तालुका अध्यक्ष अस्मिता कदम, निळवणे येथील माजी निवृत्त सुभेदार गोपीनाथ कदम, उपसरपंच चंद्रकांत कदम, शामराव कदम चिंचवली गावचे सरपंच गणेश कांदेकर, अक्षय कदम, अस्मिता कदम यांच्या वतीने आपेडे नं.१ आपडे म्हापार्ले, निळवणे नं.१ निळवणे कातळ, शिरवली नं.१ शिरवली गुरववाडी, शिरवली दंडवाडी देवी पद्मावती हायस्कूल शिरवली या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने अस्मिता कदम यांचे आभार मानण्यात आले.
टाइम्स स्पेशल
कर्नाटकचे प्रल्हाद जोशी नवे शिक्षण मंत्री









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.