loader
Breaking News
Breaking News
Foto

कशेडी बोगद्याजवळ कंटेनरचा अपघात

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ गोव्याकडून मुंबईकडे जाणारा गॅसवाहू कंटेनर उलटून 23 जुलै रोजी संध्याकाळी सव्वा पाच चे दरम्यान अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर डिव्हायडरवर आदळला. चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने गॅस गळती झाली नाही. अशी माहिती कशेडी पोलीस स्थानकाचे इन्स्पेक्टर म्हस्के यांनी दिली. या अपघातामुळे सायंकाळपासून कशेडी बोगद्याची एकच मार्गक्रमणिका सुरू ठेवण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg