loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा रुग्णालय येथे शिवसेनेचा रुग्ण मदत कक्ष

अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर शिवसेनेच्या वतीने रुग्ण मदत कक्ष सुरू करण्यात आला.या मदत कशातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २३) या रुग्ण मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख राजा कोणी, जिल्हा परिषद सदस्य आदिती दळवी, जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी, जिल्हा परिषद सदस्य डॉ.सचिन राऊळ, पंचायत समिती सभापती भाग्यता पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, समाधान वार्डे, कामगार नेते दीपक रानडे, संजीवनी नाईक, शिवसेना अलिबाग शहर प्रमुख विकास कर्णेकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg