loader
Breaking News
Breaking News
Foto

बालदिंडीत बालचमूनी साकारली विठ्ठल रखुमाई

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील विद्याभारती सिंधुदुर्ग संचलित वसंत शिशूवाटिका च्या बालचमूनी आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी काढली ही बालदिंडी लक्षवेधी ठरली यात बालचमू बरोबर पालक ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही बालदिंडी येथील विठ्ठल मंदिरात दाखल झाली. यावेळी अनेकांनी मुलांनी साकरलेल्या विठ्ठल रखुमाई च्या हुबेहुब प्रतिकृती बद्दल अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी शहरात प्रत्येक शाळेच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी काढण्यात येत असते. तशीच दिंडी वसंत शिशूवाटिकाच्या माध्यमातून काढण्यात आली. शिशूवाटिकेपासून विठ्ठल मंदिरपर्यत दिंडी काढण्यात आली. यावेळी सकाळच विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रम करण्यात आली मुलांनी पालखी तसेच विठ्ठल रखुमाई साकार करत उपस्थितांची व्हाव्हा मिळवली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg