loader
Breaking News
Breaking News
Foto

झोळंबे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरी होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्ताने पायी दिंडी रवाना

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे दापटेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी उत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रम मोठया उत्साहात साजरी केली जाते. शेकडो भाविक वारकरी या ठिकाणी दाखल होतात विठ्ठल नामाचा जयघोष करत भजन कीर्तन, नामस्मरण असे विविध कार्यक्रम सलग दोन दिवस पार पडतात. अनेक गावातील वारकरी पायी दिंडी काढून झोळंबे येथे दाखल होतात. शनिवारी आषाढी एकादशी असल्याने शुक्रवारी झोळंबे दापटेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भरगच्च धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. या निमित्ताने दोडामार्ग तालुक्यातील काही गावातील वारकरी मंडळी दोडामार्ग येथून झोळंबे येथे रवाना झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg