loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार भास्करशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना खेड च्यावतीने भव्य रक्तदान शिबिर

खेड - शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, माजी मंत्री, आमदार भास्करशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना खेड तालुक्याच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराला शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, युवासेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य, गटनेता जिल्हा परिषद रत्नागिरी) उपस्थित राहणार आहेत. हे शिबीर दिनांक २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० गणेश मंगल कार्यालय, भरणे नाका येथे भरविण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि रक्तदान करावे, तसेच सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे, असे आव्हान युवा सेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg