वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.२ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी ऋतुजा सुनिल डिंगणकर यांची निवड करण्यात आली. वरवेली शाळा नं.२ ची पालकसभा नुकतीच शाळेमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली.
या समितीमध्ये उपाध्यक्ष अस्मिता राकेश अवेरे, सदस्यपदी अणिका अक्षय आगरे, सोनल सुनिल अवेरे, मानसी घाणेकर, हर्षाली रावणंग, सानिका राणे, जान्हवी आगरे, अरुण रावणंग, सायली शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी राजीव अवेरे, आरोही आगरे, सोनाक्षी भुवड, तर सचिव पदी मुख्याध्यापक मनोज नाखरे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीमध्ये नवनिर्वाचित समितीतील सर्व सदस्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष सायली मंगेश शिंदे यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपद उत्तम प्रकारे व जबाबदारीने आणि अथक योगदानातून सांभाळल्याबद्दल त्यांचा शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने त्यांचा गौरव करून त्यांचे आभार मानण्यात आले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.