कोंडुरे–सातार्डा मुख्य रस्त्यावर मोकाट गुरांचा वाढता वावर वाहनचालकांसाठी गंभीर समस्या ठरत असून, या रस्त्यावर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिवसभर तसेच रात्रीच्या वेळीही ही गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक वाहने ये-जा करतात. गोव्यात नोकरी व व्यवसायानिमित्त जाणारे अनेक युवकही रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावरून ये - जा करतात. अशा वेळी अचानक रस्त्यावर बसलेल्या गुरांमुळे वाहनचालकांना वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असून यामुळे अनेकदा या रस्त्यावर अपघात घडले आहेत. या परिसरात यापूर्वीही मोकाट गुरांमुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडी-झुडपांमुळे समोरून येणारी गुरे किंवा रस्त्यावर बसलेली जनावरे वेळेत दिसत नाहीत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक वाढली आहे. या समस्येकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, तसेच रस्त्यालगतची झाडी-झुडपे हटवून वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.