loader
Breaking News
Breaking News
Foto

सातार्डा येथे उद्या भव्य बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन

सातार्डा - महात्मा गांधी विद्या मंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल, सातार्डा यांच्या वतीने उद्या दिनांक २५ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त " बाल दिंडी " सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडी सोहळ्याचे खास आकर्षण, बाल विद्यार्थी टाळ नृत्य व लेझीम नृत्य असून या दिंडी सोहळ्याला ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी व माजी विद्यार्थी यांनी दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन, महात्मा गांधी प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल सातार्डा यांनी केले आहे. ही दिंडी महात्मा गांधी प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ते सातार्डा रवळनाथ मंदिर अशी आयोजित केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg