loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा श्री विठ्ठल मंदिरात शनिवारी आषाढी एकादशी सोहळा

बांदा(प्रतिनिधी) - बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात सात दिवस सुरू असलेल्या हरिनाम वीणा सप्ताहाची शुक्रवारी दुपारी ठिक १२ वाजता सांगता झाली. शनिवार दि. २५ जुलै रोजी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शनिवारी पहाटे ५ वाजता काकड आरती होईल. त्यानंतर दर्शनास सुरूवात होईल. या सोहळ्यानिमित्त विविध दिंड्यांचे आगमन होईल. सायंकाळी ७ वा. सायंआरती तर रात्री ९ वाजता पालखीचा सोहळा होईल. याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर, बांदा तर्फे करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg