loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी खेडतर्फे खेड एस टी स्टँडसमोर आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडीचे वाटप

खेड - प्रतिवर्षाप्रमाणे भाजपा नेते मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी खेडतर्फे, खेड एस टी स्टँडसमोर आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रसंगी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद (दादू) नांदगावकर, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशाताई सनगरे, प्रीतीताई चिखले, विनायक शिरगावकर, वैजेश सागवेकर, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, राजेश जोयसर, मंदार आपटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष स्वराज गांधी, संदेश भुवड, जयेश गुहागरकर, तुषार पवार, राहुल प्रभू, विजय गुप्ता, अनिकेत पवार, नंदू शिर्के, प्रेरणा देसाई, प्रियंका सनगरे, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, अक्षय जांभुळकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार...आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg