मालवण(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षपदी मालवण कुंभारमाठ येथील भाजपाच्या जेष्ठ नेत्या आणि महिला मोर्चा प्रदेश सदस्या रश्मी लुडबे यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे पत्र भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी लुडबे यांना दिले आहे.
भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून तुमचा समावेश करताना आनंद होत आहे.’’ भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा चव्हाण आणि राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, महिला मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आणि सरकारचे जनकल्याणकारी कार्य तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे कराल, असा पूर्ण विश्वास असल्याचे नमूद करत, लुडबे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
रश्मी लुडबे यांनी यापूर्वी भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्षा म्हणून काम केले असून लुडबे या गेली सहा वर्षे भाजपा महिला मोर्चाच्या त्या प्रदेश सदस्या म्हणून कार्यरत होत्या. लुडबे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.