loader
Breaking News
Breaking News
Foto

‘आबलोली’ येथेे निषेध मोर्चा

वेळणेश्वर(उमेश शिंदे)- दिनांक २४/७/२०२६ रोजी आबलोली बाजारपेठेत कोणत्याही पक्षाचा लेबल न लावता तरुणांचा एल्गार पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने तरुण मुलं - मुली, वकील, डॉक्टर, उद्योजक, व्यापारी, पत्रकार बंधू, वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारे पदाधिकारी, असा मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. २० जुलै रोजी दिल्लीत जतंरमंतर याठिकाणी जो विद्यार्थांना वर भ्याड हल्ला झाला, त्याचा निषेध म्हणून आज आबलोली गावांमध्ये मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg