loader
Breaking News
Breaking News
Foto

पलक पवनकुमार यादव (इ.८ वी) हिचे स्कॉलरशिप परिक्षेत २७ वा क्रमांक पटकावून घवघवीत यश

खेड - खेड (लवेल) येथील ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम हायस्कूल व डॉ. शिंगे ज्युनिअर कॉलेज लवेलमधील विद्यार्थीनी पलक पवनकुमार यादव (इ.८ वी) हिने स्कॉलरशिप परिक्षेत महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण सर्वसाधारण विभाग यादीत २७ वा क्रमांक मिळवुन घवघवीत यश संपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र शासनाच्या पूर्व उच्च पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी ) दिनांक २२/०२/२०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम हाय स्कूल व डॉ. एम.आर. शिंगे ज्युनिअर कॉलेजमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांच्या आदरणीय पालकांचे संस्थेचे अध्यक्ष गेजगे, चेअरमन तथा सीईओ डॉ.शिंगे, सेक्रेटरी शिंगे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक मनापासून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. तसेच वरील वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक कडव, उषा शिगवण, भागणे, शीतल, किरण कुळे, आखाडे, आदमाने, गमरे, गावडे, कापसे, चव्हाण, मोहिते या सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचेही त्याबद्दल सर्वांचे संस्थेने अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg