loader
Breaking News
Breaking News
Foto

‘देवेंद्र फडणवीस’ शिक्षणमंत्री होऊ शकतात; मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

नवी दिल्ली - धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजधानी दिल्लीत बोलवण्यात आले आहे. ते दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा दिल्लीला रवाना झालेत. शिवसेना(उबाठा) पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शनिवारी म्हटले होते की, ‘‘फडणवीस आता केंद्र सरकारमध्ये शिक्षणमंत्री होणार.’’

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केंद्रीय मंत्रीमंडळात बदल झाले तर, देवेंद्र फडणवीस हे प्रधान यांची जागा घेतील. त्याच्या जागी बीजेपीचा नेता मुख्यमंत्रीपदी येईल किंवा उपमुख्यमंत्री शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अमृता फडणवीस यांनी आम्ही महाराष्ट्रातच सुखरूप असल्याचे म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg