मुंबई: महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 56 लाख पात्र लाभार्थ्यांची 533 शेतकऱ्यांची पहिली लाभार्थी यादी जाहीर झाली. कृषी कर्जमुक्ती करण्यासाठी या योजनेअंतर्गत सुमारे 36,585 ते 40,980 कोटी रुपयांचे एकूण वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र राज्य भरातील अंदाजे 56 दशलक्ष शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. जुन्या महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या पूर्वीच्या लाभार्थ्यांना आता रुपये पन्नास हजार ऐवजी रुपये दोन लाख पर्यंत कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे. यादीची पडताळणी झालेल्या नावान करिता अनिवार्य बायोमेट्रिक ही केवायसी प्रक्रिया राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही केवायसी करून घ्यावी, त्यामुळे या योजनेचा लाभ मिळणे सोयीचे होईल. तसेच ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे अशा बँकांमध्ये जाऊन खात्याची ई-केवायसी करणे देखील आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने देखील स्थानिक पातळीवर शेतकरी कर्ज योजनेची केवायसी होऊ शकते, शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर कर्ज मुक्त होण्यासाठी आपली ई केवायसी करून घ्या.
30 सप्टेंबर 2025 पर्यंत पिक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचां थेट लाभ मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजना असे करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आर्थिक प्रगतीबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राची स्पर्धात्मकता वाढली आहे. आपण राज्याची अर्थव्यवस्था 2047पर्यंत 5 ट्रिलियन नेन्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच 2035 मध्ये राज्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी काही विशेष उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपा प्रणित राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या एक चांगला निर्णय घेतल्याबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.










































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.