loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा प्रशालेमध्ये कब बुलबुल स्काऊट गाईडचा सेवा प्रकल्प संपन्न

खेड - श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त प्रशालेतील कब बुलबुल व स्काऊट गाईड विद्यार्थांसमवेत भरणे येथील काशीमठ व वारकरी मठ येथे सेवा प्रकल्प राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थांनी भाविकांना प्रसाद वाटप केले तसेच परिसर स्वच्छता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्थेचे संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली, सीईओ विजय रॉबर्ट, फ्लॉक लिडर राधा चव्हाण, स्काऊट गाईड प्रमुख भक्ती घडशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg