केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील श्री रामेश्वर विद्यालय कोंडगे व निर्मल ग्रामपंचायत कोंडगे आणि समाजिक वनीकरण लांजा यांच्या वतीने कोंडगे गावामध्ये वृक्षदिंडी, वृक्षारोपण व साक्षरता प्रचार प्रसार रॅली चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग लांजाचे अधिकारी वनपाल पाटील हिंगमिरे, सचिन कांबळे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळा समिती सभापती व कोंडगेचेचे सरपंच डॉ. एस. व्ही. कदम स्थानिक अध्यक्षा विजया विश्वासराव, सचिव श्रीधर विश्वासराव, सामाजिक कार्यकर्ते रमेश काटकर, कोंडगेतील वारकरी संप्रदायचे सर्व सदस्य मंडळी उपस्थित होते.
प्रथम विद्यालयाच्या सभागृहात सर्व मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद केले. तसेच विद्यालय ते विठ्ठल मंदीर वृक्षदिंडी साक्षरता प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत मुलांनी साक्षरता प्रचार वृक्षारोपण संवर्धना बाबत घोषणा दिल्या. विठ्ठलं मंदिरात पालखी च पूजा करण्यात आली व भजन कीर्तन यामध्ये मुलांनी उस्फूर्त सहभाग घेतला. यानंतर स्मशानभूमी रस्त्यालगत हरितसेना विभाग व कोंडगे ग्रामपंचायत यांच्या वतीने व वनविभाग लांजा यांनी सुमारे विविध प्रकारच्या शंभर जातीच्या झाडांचे वृक्षारोपण केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक अनिल कदम यांनी केले.




























1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.