लांजा (संजय साळवी) - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा तालुका भाजपाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने लांजा तालुका भाजपाच्यावतीने हे रक्तदान शिबिर शहरातील एकलुरे हॉस्पिटल याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले.
कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस ओमकार फडके, तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, चंद्रकांत खामकर, भास्कर खामकर, प्रथमेश बेंडल, सुनील गुरव, प्रभाकर टोले, परेश नामे, भक्ती शेटये, अजय गुरव, वाघोजी खानविलकर, जयेश माजळकर, प्रशांत कोटकर, सुयोग तोडकरी, बाबा चांदोरकर, मुग्धा चांदोरकर, दीपक कानशे, अभी खामकर, पिंट्या खामकर, बाबू खामकर आदींसह अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.