गडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना आज सकाळी उघडकीस आली अनेकांना धक्काच बसला, आश्रम शाळेतील मुलींना झोपण्यासाठी उंच जागा नसल्याने त्यांना जमिनीवर झोपावे लागले, नेमकी त्याचवेळी विषारी सापाने आपला डाव साधला, जागतिक आदिवासी दिनाच्या रात्रीच ही घटना घडल्याने राज्यभर मोठी खळबळ उडाली, सकाळी जेव्हा ही माहिती लोकांना कळली तेव्हा तीन मुलींच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात मध्यरात्री विषारी सापाने दंश केल्याची थरारक घटना घडली. रात्रीचे जेवण आटोपून वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना सापाने दंश केला. या घटनेत उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, उलटी व मळमळीचा त्रास होत असल्याने आणखी १४ विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
तालुका मुख्यालयापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर जपतलाई येथे ही अनुदानित आश्रमशाळा आहे. प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री दांडेकारेटा जातीच्या विषारी सापाने वसतिगृहातील झोपलेल्या विद्यार्थिनींना दंश केला. घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींची नावे सुष्मिता सरोजीत मंडल (१४, इयत्ता आठवी, रा. मेंढरी, ता. एटापल्ली), दीपिका ऐतवा लकडा (१२, इयत्ता सहावी, रा. जवेली, ता. एटापल्ली) आणि अनु गजूराम कोरेटी (७, इयत्ता दुसरी, रा. केहकावाई, ता. धानोरा) अशी आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.