वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अतुल अनंत लांजेकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शृगारतळी जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. सोमवारी चिपळूण येथे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयामध्ये गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अतुल अनंत लांजेकर यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख हिंदु हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे, तळागाळा पर्यंत पोहोचविण्याचे आणि पक्ष संघटन बळकट करण्याचे आपल्या हातून घडावे ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
अतुल अनंत लांजेकर हे झोंबडी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. साध्या, नम्र स्वभावाचे आणि लोकांमध्ये मिसळून काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची जनमाणसामध्ये ओळख आहे. गुहागर तालुक्यात चांगला जनसंपर्क असलेले लोकांशी सहज संवाद व संपर्क साधणारा तसेच सर्व समाजातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन लोकांचे प्रश्न, अडीअडचणी समस्या ऐकुन त्यां सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहतात. आणि गावपातळीवर जनतेच्या विकासकामांसाठी प्रत्यक्ष झटणारे कार्यकर्ते म्हणून त्यांचे कामे उल्लेखनीय कार्य आहे. या नेतृत्वामुळे स्थानिक समाजात आपुलकी, ऐक्य आणि संघटनात्मक विकासाला नवा वेग लागेल अशी सर्वाना आशा आहे. सर्व शृगारतळी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांना या निर्णयाने समाधान आनंद आहे.
नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, खेड तालुका प्रमुख अंकुश काते, सरपंच शैलेश साळवी, समिक्षा बारगुडे, मंगेश सोलकर, जयदेव मोरे, साक्षी चव्हाण, मधु सावंत, चिपळूण तालुका प्रमुख सुभाष जाधव, स्वप्नील बारगुडे, फैसल कासकर, फैय्याज शिरळकर, नंदु चव्हाण उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.