कुडाळ, - परजिल्ह्यातील एका पतपेढीचे सभासद करून देतो, असे सांगून जांभवडे पंचक्रोशीतील १४ महिलांची सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलांनी सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात चौकशी अर्ज दाखल केला आहे.
पोलिसांना दिलेल्या अर्जानुसार, कुपवडे-भरणी परिसरातील महिलांकडे कुपवडे परिसरातील काही व्यक्तींनी येऊन परजिल्ह्यातील पतपेढीचे सभासदत्व मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी प्रत्येकी ३,७५० रुपये सभासद फी म्हणून घेण्यात आली. ४-५ दिवसांनी पुन्हा येऊन ’तुमचे कर्ज करून देतो, त्यासाठी कागदपत्रे व विम्यासाठी पैसे भरावे लागतील’ असे सांगून पुन्हा रक्कम घेतली.
परिसरातील दोघेजण परजिल्ह्यातील दोन व्यक्तींना घेऊन आले होते व ’हे तुम्हाला कर्ज देतील’ असे सांगितले. मात्र गेल्या २ महिन्यांपासून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले. या प्रकरणी संशयितांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. याबाबतच्या पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.