दापोली(प्रतिनिधी)- शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची मुंबई येथे शिवसेना विभागप्रमुख रमेश भैरमकर यांनी खास सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान शिवसेना पक्षवाढी संदर्भात संघटनात्मक बाबीवर चर्चा झाली. यावेळी दापोली तालुकासह संपर्कप्रमुख सुहास खोकरे हेदेखील उपस्थित होते. शिवसेना नेते अनंत गीते यांचे दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली मंडणगड आणि खेड हे होम पीच आहे. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत याच दापोली मतदारसंघाने अधिकचे मताधिक्य देऊन गितेंचा सन्मानच केला आहे. हे प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. त्यामुळे दापोली मंडणगड खेड आणि गीते यांचे एक वेगळेच असे अतूट नाते आहे. अधोरेखित झालेले आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे नवीन पिढीला कदाचित माहीत नसेल पण शिवसेना पक्ष संघटनेची खरी मुहूर्तमेढ ही अनंत गीते यांनी रोवली. त्यामुळे त्यांचे येथे खुपच मोठे योगदान आहे. हे कोणालाही नाकारता येणार नाही. कॉंग्रेसी राजवटीच्या काळात जेव्हा कुणी पुढे येत नव्हते, तेव्हा १९८५ मध्ये अनंत गितेंनी आपले कर्तृत्व पणाला लावून ओजस्वी आणि धडाकेबाज विचाराने खर्या अर्थाने दापोली मंडणगड खेडमध्ये शिवसेना पक्षवाढीची मूर्तमेढ रोहित त्याचा हा हा म्हणता वटवृक्ष झाला. त्यामुळे अनेकांना शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधित्व पद भूषविण्याची नामी संधी मिळाली.
पहिल्याच लोकसभा निवडणूक त्यांना हार पत्करावी लागली. मात्र, पराभवाने ते मागे हटले नाहीत. त्यांनी संघटनात्मक बांधणी आणि पक्ष वाढीसाठी पराभवाचे कारण पुढे केले नाही तर त्यांनी येथे स्वतःला झोकून दिलं आणि पुढील निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. विजयाचा उन्माद त्यांना कधीच शिवला नाही नाही. पराभवाचे उट्टे काढण्यात त्यांनी वेळ घालवला. त्यांनी आपल्या खासदारकीच्या आणि केंद्रीय मंत्री पदाच्या कार्यकाळात खरंतर विकास कामांना त्यांनी अधिकचे झुकते माप दिले. त्यामुळे या मतदारसंघात त्यांच्या आणि जनतेच्या मनात एक आपुलकीची घट्ट वीण अधिक घट्ट विणली गेली.
मागील दोन लोकसभा निवडणुकीत काही मतांनी त्यांचा पराभव झाला असला तरी दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातुन त्यांना दोन्ही वेळा मताधिक्य मिळाले होते हे विसरून चालणार नाही. कारण दापोली मंडणगड आणि खेड हे त्यांचे होम पीच आहे. त्यांची या मतदार संघावरील पक्कड अजूनही सैल झालेली नाही. अशा या लोकप्रिय नेतृत्वाची दापोली तालुक्यातील शिवसेनेचे विभागप्रमुख रमेश बहिरमकर यांनी सहसंपर्कप्रमुख सुहास कोकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भेट सदिच्छा घेऊन विविध विषयांवर तसेच शिवसेना पक्ष संघटनात्मक बाबीवर चर्चा केली. यावेळी गीते यांनी त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिला. आजही गीते यांच्यावर दापोली विधानसभा मतदारसंघातील जनता प्रेम करणारी आहे. शिवसेना पक्षात नसलेलेही अनेक जण हे गितेंना शिर्षस्थानी मानतात. त्यामुळे आजही गितेंना मानणारा वर्ग दापोली मतदार संघात आहे. त्यामुळे या सदिच्छा भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गिते यांनी दापोली मतदार संघात अधिकचे लक्ष दिले तर अनेकांची पाचावर धारण होईल. हे ओळखणार्यांची या सदिच्छा भेटीने पुरते धास्तावले आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.