मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- संगमेश्वर येथील सप्तेश्वर मंदिर हे प्राचीन जल व्यवस्थापन आणि स्थापत्य शास्त्राचा आदर्श वारसा असून हा वारसा जतन केला पाहिजे व तेथील सर्वात मोठ्या देवराईचे जतन व संवर्धन त्यासाठी श्रद्धावान भाविकांनी दिलेल्या निवेदनाचा विचार करून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन सिंधू रत्न समृद्ध योजना २.०० चे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष चे डॉ. विनय नातू यांनी सप्तेश्वर मंदिराला दिलेल्या भेटी प्रसंगी दिलेल्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना दिले. यावेळी डॉ.नातू यांचे संगमेश्वर येथील व्यापार्यांकडून शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
भागात कॅराव्हॅन पर्यटन हा विषय ही आधुनिक पर्यटनाच्या विषयात भविष्य काळाची गरज आहे असे सांगताना डॉ. नातू यांनी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती पर्यटनाचा भाग व्हायला हवा असे प्रतिपादन केले. पर्यटकांना सुविधा पुरवण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या डिजिटल भारत निधी या योजनेचा लाभ स्थानिकांनी मिळवून दिला पाहिजे. आदर्श पर्यटन विकास, जैवविविधता व पर्यटनात येथील विकसित पर्यटनाचा गाभा असायला हवा, असाही आग्रह त्यांनी यावेळी धरला.
या भेटी प्रसंगी अशोक जंगम, सागर शेट्ये, जितेंद्र प्रसादे, गुरुप्रसाद भिंगार्डे, राजेश नारकर, स्वप्निल नारकर, अजिंक्य शेट्ये, शैलेश डोंगरे नील खातू, दिलीप बडद, माजी जि. प. सदस्य दीपक जाधव, श्रीरंग कुंभार आदींची उपस्थिती होती.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.