देवगड - देवगड तालुक्यातील आनंदवाडी विठ्ठल रखुमाई मंदिरानजीक तब्बल १४ फुटी महाकाय अजगर दिसल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच प्रथमेश पराडकर, प्रशांत कोंडे यांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर महाकाय अजगराला पकडण्यात यश आले. सदरची घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
आनंदवाडी येथे रविवारी हरिनाम सप्ताह होता, याची लगबग सुरू होती. सोमवारी रात्री बारा वाजता विठ्ठल रुखुमाई ची आरती होणार होती. त्यामुळे मंदिर परिसरात सर्वच विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी विठ्ठल रखुमाई मंदिरानजिक असलेल्या विहिरीजवळ १४ फुटी महाकाय अजगर उपस्थित भाविकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर प्रथमेश पराडकर, प्रशांत कोंडे यांनी शर्तीचे प्रयत्न केले व अजगराला पकडण्यात यश आले. त्यानंतर महाकाय अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.
यावेळी गावातील विकास कोयंडे, तेजस कोयंडे, दर्शन कुबल, स्वप्निल कुबल, ओम कोयंडे, सुजल कुबल, वर्णेश मुणगेकर, नितेश कोयंडे, सिद्धेश पोसम, प्रतीक पराडकर, अनिश कोयंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.