loader
Breaking News
Breaking News
Foto

ब्लिंकिटच्या मालाड येथील स्टोअरमध्ये झुरळांचा संचार, अन्न परवाना रद्द

मुंबई - महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ब्लिंकिटच्या मालाड पश्चिम येथील डार्क स्टोरचा अन्न परवाना रद्द केला आहे. चौकशी दरम्यान स्टोअरमध्ये मोठ्या संख्येने झुरळं तसेच मुदत संपलेले सामान व अस्वच्छता आढळून आली. दरम्यान ही कारवाई फक्त मालाड येथेच करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील ब्लिंकिटच्या सर्व्हिसवर याचा परिणाम होणार नाही. मुंबईतील रामचंद्र लेन मालाड वेस्ट येथील स्टोअरचे अन्न व औषध खात्याने परिक्षण केले. तेथील परिस्थिती गंभीर होती. भाज्या आणि फळांमध्ये झुरळांचा संचार दिसून आला. त्यानंतर त्वरीत परवाना रद्द करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg